About Us

झुंजार मोशन पिक्चर्स ही प्रेरणादायी चित्रपट निर्माण करणारी चित्रपट निर्मिती संस्था आहे. या निर्मिती संस्थेने "फिरस्त्या" या ६२ पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या “फिरस्त्या” चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. Jhunjar Motion Pictures is the film production house creating inspiring cinema. Makers of the 62-award-winning movie "Firastya". 

आमची उत्कृष्ट मराठी चित्रपट निर्मिती.

आमच्या कथा लेखन प्रक्रियेत सर्जनशीलता आणि कल्पकता आहे.

आम्ही प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या कथा तयार करतो.

Join Our Film Journey

Stay updated on Marathi cinema and events

चित्रपट गॅलरी

आमच्या चित्रपटांच्या अद्भुत क्षणांचा अनुभव घ्या.