Jhunjar Motion Pictures presents "Firastya"—an award-winning Marathi film inspiring students, aspirants and parents based on true events.
About Jhunjar Motion Pictures
झुंजार मोशन पिक्चर्स ही डॉ. स्वप्ना भोसले यांची चित्रपट निर्मिती संस्था आहे जी प्रेरणा देणारे आणि मनोरंजनात्मक असे अर्थपूर्ण सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील कथा जागतिक स्तरावर नेण्याची आमची ध्येयवेडी वाटचाल सुरू आहे.
आमचा पहिला मराठी चित्रपट फिरस्त्या हा शिक्षण, धैर्य आणि UPSC/MPSC स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी आहे. या चित्रपटाला भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही दाद मिळाली असून 60 पेक्षा अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
झुंजार मोशन पिक्चर्स साठी सिनेमा हा फक्त मनोरंजन नसून समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम आहे. आमच्या चित्रपटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा, समाजाला बळ आणि दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे.
Jhunjar Motion Pictures is the film production house founded by Dr Swapna Bhosale which is dedicated to creating meaningful cinema that inspires, educates, and entertains. Founded with a passion for storytelling, our mission is to bring powerful stories from Maharashtra to the world stage.
Our debut Marathi feature film, Firastya, is an award-winning story of education, courage, and the struggles of UPSC/MPSC aspirants. The film has received wide recognition in India and internationally, winning more than 60 awards for its impactful message.
At Jhunjar Motion Pictures, we believe cinema is not just entertainment, but also a tool for social change. Through our films, we aim to motivate students, empower communities, and create a lasting impact. We are dedicated to creating impactful cinema that inspires and educates audiences worldwide.
150+
1
Our first feature, Firastya, winner of 62 awards, inspires students and dreamers to overcome struggles and reach their goals.
Inspiring stories
संपर्क साधा
आपल्या प्रश्नांसाठी आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुमच्यासाठी येथे आहोत.
स्थान
जुंजार मोशन पिक्चर्स एक स्वतंत्र मराठी फिल्म निर्माण गृह आहे, जे अर्थपूर्ण मराठी सिनेमा तयार करण्यास समर्पित आहे.
पत्ता
Solapur, Maharashtra, India
कामकाज
सोमवार ते शुक्रवार